चित्रपट टॅक्स फ्री झाल्यास प्रेक्षकांचा फायदा काय?

By Atik Sikandar Shaikh
May 14, 2023

Hindustan Times
Marathi

अनेक बॉलिवूड चित्रपट कुठल्यातरी राज्यात करमुक्त झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल.

अलीकडेच 'द केरला स्टोरी' हा चित्रपट उत्तर प्रदेशात करमुक्त करण्यात आलाय.

कोणत्याही राज्यात चित्रपट करमुक्त झाला तर त्याचा प्रेक्षकांना काय फायदा होतो?

सरकारने टॅक्स फ्री केल्यास संबंधित राज्याचा कर चित्रपटाला लावण्यात येत नाही.

त्यामुळं साहजिकच चित्रपटाच्या तिकीटचे दर कमी होतात. त्यामुळं प्रेक्षकांना स्वस्तात तिकीट मिळतं.

सरकारने चित्रपटांना टॅक्स फ्री करूनही अनेकदा तिकीट स्वस्त होत नाही.

अशावेळी थिएटरच्या मालकांनी सर्व्हिस चार्जेस वाढवलेले असू शकतात.

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?