आदर्श पालकांमध्ये असतात हे गुण! 

By Tejashree Tanaji Gaikwad
Mar 17, 2024

Hindustan Times
Marathi

तुम्ही बिनशर्त प्रेम हा शब्द ऐकला आहे का? तुम्ही तुमच्या मुलांवर दाखवलेले प्रेम इतर सर्वांपेक्षा जास्त असले पाहिजे. त्यांनी जिंकल्यावर पाठीवर थाप तर द्याच पण हरल्यावरही हात धरावा.

मुलांशी शांतपणे आणि संयमाने व्यवहार करा.

मुलांचे शब्द आणि विचार शांतपणे ऐकावेत. हळूवारपणे बोलणे शिकवले पाहिजे. यामुळे त्यांचा बाह्य जगाशी संवाद सुधारेल.

मुलांना करुणा शिकवली पाहिजे. इतरांच्या अडचणी आणि भावना समजून घेऊन त्यांना मदत करायला शिकले पाहिजे.

मुलांना जबरदस्ती न करता त्यांच्या आवडीच्या दिशेने वाटचाल करू दिली पाहिजे.

विचारांनी मजबूत लोक या गोष्टी करत नाहीत!