ICC कडून भारताला वर्षाला १९०० कोटी मिळणार

rohit sharma IG

By Rohit Bibhishan Jetnavare
May 19, 2023

Hindustan Times
Marathi

ICC ने पुढील ४ वर्षांसाठी नवीन महसूल वितरण मॉडेल तयार केले आहे.

या महसूल वितरण मॉडेल अंतर्गत सर्व देशांचा हिस्साही ठरवण्यात आला आहे.

ECB IG

ICC २०२४-२०२७ या ४ वर्षात ६० कोटी डॉलर्स (४९३२ कोटी रु.) वितरीत करेल.  

CA IG

यानुसार BCCI २०२४-२०१७ दरम्यान दरवर्षी २३० मिलियन डॉलर्स (सुमारे १९०० कोटी रुपये) कमवू शकते.

म्हणजेच BCCI ला ICC च्या ५००० कोटींच्या वार्षिक उत्पन्नाचा ३८.५% हिस्सा मिळणार आहे.

भारतानंतर इंग्लंड (६.८९%) ऑस्ट्रेलिया (६.२५%) आणि पाकिस्तानला (५.७५%) उत्पन्नाचा हिस्सा मिळणार आहे.

ECB IG

पाकिस्तानची (PCB) कमाई सुमारे २८३ कोटी असेल. म्हणजेच BCCI ला ICCच्या महसूलातून PCB पेक्षा ९ पट जास्त रक्कम मिळेल.

PCB IG

इंग्लंडला ३४१ कोटी तर ऑस्ट्रेलियाला ३०९ कोटी रुपये मिळणार आहेत.

CA IG

ICC आपल्या उत्पन्नाचा ८८.८१ टक्के भाग पूर्ण सदस्य असलेल्या संघांना वाटेल तर बाकीचा हिस्सा ९६ असोसिएट देशांमध्ये वितरीत करेल.  

PCB IG