IAS सृष्टी देशमुखचे मोस्ट ब्यूटीफुल अन् ग्लॅमरस फोटोज

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jul 10, 2024

Hindustan Times
Marathi

सृष्टी देशमुखचे नाव देशातील सर्वात सुंदर आयएएस अधिकाऱ्यांमध्ये घेतले जाते.

सृष्टी देशमुख २०१९ बॅचची आयएएस अधिकारी आहे. तिने २०१८ मध्ये यूपीएससी क्लिअर केली होती.

यूपीएससी सीएसई परीक्षेत सृष्टीने ५ वी रँक मिळवली होती. महिलांमध्ये ती पहिली आली होती.

सृष्टीने पदवीच्या अंतिम वर्षापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती.

पहिल्याच प्रयत्नात सृष्टी देशमुखने यूपीएससीमध्ये उत्तीर्ण झाली होती.

सृष्टीला मध्य प्रदेश केडर मिळाले असून सध्या ती मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील गाडरवारामध्ये मंडल अधिकारी पदावर कार्यरत आहे.

२०२२ मध्ये सृष्टी देशमुखने आपल्याच बॅचचे आयएएस अधिकारी नागार्जुन बी गौडा यांच्याशी विवाह केला होता.

सृष्टीचा जन्म मध्यप्रदेशातील भोपाळ येथे १९९६ मध्ये झाला होता. तिने आपले शिक्षणही भोपाळमधूनच पूर्ण केले.

सृष्टी देशमुख सोशल मीडियावर सक्रीय असून आपले सुंदर फोटो पोस्ट करत असते.

कान्स फिल्म फेस्टीवल गाजवल्यानंतर छाया कदमचे नव्या क्षेत्रात पदार्पण