बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा अधिक सुंदर आहे IAS अतहर यांची डॉक्टर पत्नी

By Shrikant Ashok Londhe
Dec 11, 2024

Hindustan Times
Marathi

२०१६ बॅचचे आयएएस अधिकारी अतहर आमिर खान यांची पत्नी मेहरीन काझी खुपच सुंदर आहे.

मेहरीन काझी ब्युटी विथ ब्रेनचा जबरदस्त कॉम्बिनेशन असून पेशाने डॉक्टर असून तिच्या सौंदर्यापुढे भल्या-भल्या अभिनेत्रीही फेल आहेत.

डॉ. मेहरीन काझीचा जन्मही अतहरप्रमाणे काश्मीरमध्ये झाला आहे. दोघेही काश्मीरमध्येच राहतात.

मेहरीनने मेडिसीनमध्ये मास्टर डिग्री केली असून तिने ब्रिटनमधून क्लिनिकल कॉस्मेटोलॉजीमध्ये पीजी डिप्लोमा  केला आहे. 

मेहरीन सध्या राजीव गांधी कॅन्सर इन्स्टीट्यूट आणि रिसर्च सेंटर नवी दिल्लीत सायंटिफिक ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. 

मेहरीन काझी आणि अतहर यांचा विवाह २०२२ मध्ये झाला आहे.

मेहरीन सोशल मीडियावर सक्रीय असून आपले पारंपरिक वेशभूषेतील फोटो शेअर करत असते.

मेहरीनला इन्स्टाग्रामवर ४४३ K फॉलोअर्स आहेत. ती काश्मीरमध्ये सुंदर ठिकाणांचे फोटो शेअर करत असते.

अतहर पत्नी मेहरीनसोहतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!