उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी कोणती फळे खावीत?

By Aarti Vilas Borade
Mar 24, 2024

Hindustan Times
Marathi

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी कलिंगड खावे

शरीराला फायबर मिळण्यासाठी आंबा खावा

अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी खरबूज खावा

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अननसाचे सेवन करावे

मोठ्या प्रमाणात अँडिऑक्सिडंट मिळावे म्हणून पपई खावी

लिचीमध्ये आवश्यक ती जीवनसत्वे असतात

केळी खाल्याने पचन चांगले होते

‘पारू’ मालिकेतील ‘अहिल्यादेवी’ खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस!