'हंगामा'ची हिरोईन आता कशी दिसते?
By
Harshada Bhirvandekar
Dec 17, 2024
Hindustan Times
Marathi
बागबान , हंगामा, क्यूंकी यासारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी रिमी सेन आता मनोरंजन विश्वापासून दूर आहे.
रिमीने कोलकत्याहून मुंबईत येऊन मॉडेलिंगला सुरुवात केली होती.
रिमीच पहिला चित्रपट 'हंगामा' सुपरहिट ठरला. यानंतर तिच्याकडे काही चित्रपट आले.
रिमीने शेवट 'रेस' या चित्रपटात काम केले, यानंतर ती चित्रपटापासून दूर गेली.
यानंतर ती 'बिग बॉस'मध्ये दिसली होती, मात्र तिथे तिचं फार काही चाललं नाही.
रिमी सेन आता निर्माती बनली आहे, २०१६ मध्ये तिने 'बुधिया' या चित्रपटाची निर्मिती केली होती.
अनेकदा चित्रपटात केवळ अभिनेत्यांना अति महत्त्वाचे स्थान दिले जाते, यामुळेच तिने चित्रपट करणे सोडले.
रिमी सेन हिने मधल्या काळात राजकरणात प्रवेश केला होता.
रिमी आता सोशल मीडियावर सक्रिय असते. आता तिचा लूक इतका बदलला आहे की ती ओळखू देखील येत नाही.
बिग बॉस फेम मॉडेलचा अंगावर शहारे आणणारा बोल्डनेस
पुढील स्टोरी क्लिक करा