५०० कोटी पोटगी देणाऱ्या हृतिककडे एकूण किती संपत्ती आहे?

By Aarti Vilas Borade
Jan 10, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन

फिटनेस आणि डान्स कौशल्याच्या आधारावर त्याने प्रेक्षकांची मने जिंकली

त्याचा प्रत्येक चित्रपट हिट ठरला होता

तो प्रत्येक चित्रपटासाठी तगडे मानधन घेतो

पण जेव्हा हृतिकचा घटस्फोट झाला तेव्हा त्याने जवळपास ५०० कोटी रुपये पोटगी म्हणून दिली

आता हृतिककडे एकूण किती संपत्ती आहे?

हृतिककडे ३,१०१ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे

रक्तातील साखरेची पातळी वाढवतात या ६ गोष्टी

pixabay