ऋतिकची गर्लफ्रेंड सबा आझादने ब्रालेटमध्ये दाखवली कर्वी फिगर

By Shrikant Ashok Londhe
May 15, 2024

Hindustan Times
Marathi

ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादने सोशल मीडियावर आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. 

सिंगर सबा आझाद सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. 

सबा आझाद आपले फोटो शेअर करून आपल्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

सबा आझादने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले असून याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

सबा आझादने ब्लॅक ब्रालेटमध्ये कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

या फोटोमध्ये सबाने ब्लॅक कलरच्या ब्रालेटसोबत व्हाइट कलरचे ब्लेझर परिधान केले आहे. 

ब्लेजर काढून तिने कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

सबा आझादने फोटोशूटच्या दरम्यान एकाहून एक किलर अदा दाखवल्या आहेत. 

सबा अनेक दिवसांपासून ऋतिक रोशनला डेट करत असून दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान