नारळाच्या आत कसं पोहचतं पाणी! आज मिळाले उत्तर, तुम्हीही वाचा 

By Ninad Vijayrao Deshmukh
Apr 09, 2024

Hindustan Times
Marathi

नारळ बाहेरून टणक असतात. तर हे झाडाला तब्बल ८० फुटांपेक्षा उंचीवर लागतात. 

पण, तुम्ही कधी विचार केला आहे का; झाडावर एवढ्या उंचावर असताना नारळात  पाणी कोठून येतं? 

नारळाच्या मूळापासून ते खोडात या फळा पर्यंत पाइपसारख्या आकाराच्या असलेल्या कॅपिलरीतून नारळात पाणी जातं. 

मुळातून हे पाणी नारळासोबत संपूर्ण  झाडामद्धे पसरतं. 

नारळात असणाऱ्या पाण्याला या झाडाचं एंडोस्पर्म म्हटल्या जातं. 

 एंडोस्पर्म सर्व प्रकारचं पोषक तत्व मिळतात, जे झाडांसाठी गरजेचं असतं. 

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कोणी टाळावेत