दातांची काळजी कशी घ्यावी?

By Tejashree Tanaji Gaikwad
Feb 12, 2024

Hindustan Times
Marathi

दात व्यवस्थित घासावेत

रात्री दात घासल्याशिवाय झोपू नका

खाल्ल्यानंतर चूळ भरा

साखरेचे पदार्थ जास्त खाऊ नका

दात संक्रमित आणि दुखत असल्यास रूट कॅनाल उपचार करणे चांगले आहे.

संवेदनशील दात असलेल्यांनी मऊ टूथब्रश वापरावेत. 

दर ९० दिवसांनी एकदा ब्रश बदलण्याचा सल्ला दिला जातो

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा