केस गळण्यापासून थांबवायचे? मग हे उपाय नक्की करा
By
Aarti Vilas Borade
Jun 06, 2024
Hindustan Times
Marathi
केस गळणे थांबवायचे असेल तर अंजीर हे फळ खावे
pixa bay
अनेकदा केस पांढरे होण्याची देखील समस्या निर्माण होते
pixa bay
तुम्ही अंजीरची पेस्ट करुन केसांना लावू शकता
pixa bay
५- ६ अंजीर, एक चमचा कोरफड आणि २ चमचे मेथीचे दाणे घाला
pixa bay
या पेस्टमध्ये दही घाला
ही पेस्ट केसांना लावल्यामुळे केस गळती कमी होते
pixa bay
पेस्ट लावताना ती केसांचा मुळाला लावा
pixa bay
अर्ध्यातासानंतर ही पेस्ट धुवून टाका. हे मास्क लावल्यामुळे केस दाट होतात
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा