जर तुम्ही बराच काळ मद्यपान करत असाल तर थोडे थोडे कमी करा
दररोज दारू न पिता महिन्यातून एक दिवस प्या
जर तुम्हाला अल्कोहोलचे नवीन व्यसन लागले असेल तर ते ताबडतोब सोडून द्या.
मद्यपी मित्रांशी मैत्री तोडून टाका
बारमध्ये जाणे टाळा
बाहेर जाताना जास्तीचे पैसे जवळ ठेवू नकात. विशेषत: तुम्ही क्रेडिट कार्ड घरी सोडून जा.
जेव्हा तुम्हाला मद्यपान करावेसे वाटते तेव्हा कुटुंबासोबत वेळ घालवा. तुम्ही एकटे असाल, तर चित्रपट पाहणे, पुस्तके वाचणे यासारख्या इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.
शर्वरी वाघच्या लेहंग्यात किंमत ऐकून डोळे विस्फारतील!