व्हॉट्सअ‍ॅप मेसेज डिलीट झाला? असा परत मिळवा!

By Ashwjeet Rajendra Jagtap
May 25, 2024

Hindustan Times
Marathi

मोठ्या संख्येत लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. परंतु, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अशी फिचर्स आहेत, ज्यांची माहिती फार कमी लोकांना आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट झालेले मेसेज कसे रिकव्हर करायचे, हे जाणून घेऊयात.

व्हॉट्सअ‍ॅपने डिलीट फॉर मी फीचरमध्ये मोठा बदल केला आहे.

यापूर्वी चुकून एखादा मेसेज डिलीट झाला तर तो रिकव्हर करणे कठीण होते. मात्र, आता तसे होणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरमध्ये यूजर्स डिलीट केलेले मेसेज रिकव्हर करू शकतील. 

या फीचरमुळे मेसेज डिलीट केल्यानंतर तो निर्धारित वेळेत परत आणण्याचा पर्याय वापरकर्त्यांकडे असेल. 

याआधी, व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एका फीचरबद्दल माहिती दिली होती, ज्यामध्ये तुम्ही लिंक केलेल्या डिव्हाइसवर चॅट लॉक करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरची माहिती WABetainfo नावाच्या वेबसाइटने दिली आहे.

१०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या फोनवर मोठी सूट