नैराश्यावर मात कशी करावी?

By Hiral Shriram Gawande
Aug 22, 2024

Hindustan Times
Marathi

१० मिनिटांचे ब्रीक्स वॉक किंवा जीममध्ये व्यायाम केल्याने तुम्हाला नैराश्यातून बरे होण्यास मदत होऊ शकते.

६ ते ८ तास सामान्यपणे झोपा. तेव्हा मोबाईल फोन वापरू नका. असे केल्याने नैराश्य कमी होईल.

सकाळी ध्यान केल्याने नैराश्य दूर होण्यास मदत होते.

कामात व्यस्त राहिल्याने आणि अनावश्यक विचारांपासून मुक्त राहिल्याने नैराश्य कमी होऊ शकते.

सकारात्मक मित्रांना भेटणे आणि तुम्हाला कंफर्टेबल वाटणाऱ्या मित्रांशी बोलणे यामुळे नैराश्य कमी होऊ शकते.

निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जाणे आणि पिकनिकला जाणे यामुळे नैराश्य कमी होऊ शकते.

दररोज काम केल्यानंतर तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी करणे महत्त्वाचे आहे.

केवळ आनंद नव्हे तर एवढे फायदे देतं नृत्य