Holi: घरच्या घरी फुलांपासून रंग कसे तयार करावे?

By Aarti Vilas Borade
Mar 24, 2024

Hindustan Times
Marathi

संपूर्ण देशात रंगपंचमी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो

या सणाला एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंद घेतात

आता होळीचे हे रंग घरच्या घरी फुलांपासून कसे बनवावेत जाणून घ्या

जास्वंद किंवा गुलाबाच्या फुलांचा वापरुन करुन तुम्ही लाल रंग तयार करु शकता

गुलमोहराच्या फुलांचा वापर करुन निळा रंग तयार करता येतो

पिवळा रंग बनवण्यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो

कडुलिंबाच्या पानांचा वापर करुन हिरवा रंग तयार करु शकतो

अभिनेत्रीचं साडीचा पदर सरकावत बोल्ड फोटोशूट, चाहत्यांना फोडला घाम 

Instagram