तोंडाला पाणी आणणारा बीटाचा हलवा कसा बनवायचा?
By
Harshada Bhirvandekar
Jan 05, 2025
Hindustan Times
Marathi
विविध पदार्थांपासून हलवा ही मिठाई बनवता येते. बीटाचा हलवा कसा बनवायचा याची खास रेसिपी नोट करा.
Pinterest
बीटरूटचा वापर फक्त फिटर, चटण्या आणि पराठे बनवण्यासाठीच नाही तर स्वादिष्ट, तोंडाला पाणी आणणारा हलवा बनवण्यासाठीही केला जाऊ शकतो.
freepik
साहित्य: बीटरूट- ३०० ग्रॅम, तूप- २ चमचे, दूध- १.५ कप, साखर- ½ कप, मनुका, काजू, वेलची पावडर- ¼ टीस्पून.
Pinterest
कृती : प्रथम बीटरूट धुवून सोलून घ्या आणि चांगले बारीक किसून घ्या.
Pinterest
थोडं तूप गरम करून काजू तळून घ्या. ते सोनेरी तपकिरी झाल्यावर बाजूला ठेवा.
Pinterest
किसलेले बीटरूट तूप घालून ५ मिनिटे शिजवा. नंतर दूध घालून उकळू द्या.
Pinterest
मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड घाला. साखर विरघळेपर्यंत शिजवा.
Pinterest
मिश्रण घट्ट झाले की, तुपात भाजलेले काजू घाला.
Pinterest
आता इतर आवडीचे ड्रायफ्रूटस घालून हलवा सर्व्ह करा!
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा