मांडीची चरबी कमी करण्यासाठी सोपे व्यायाम प्रकार!
Pexels
By Aarti Vilas Borade
May 02, 2024
Hindustan Times
Marathi
तुम्ही मांडीची चरबी कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करायचा याच्या शोधत असाल तर हे करुन पाहा
Pexels
पायलेट्स लेग लिफ्ट: हा व्यायाम पाठीच्या खालच्या भागासाठी चांगला आहे
Pexels
वाइड स्टॅन्स स्क्वॉट्स: यामुळे मांड्यांचा व्यायाम होतो. तसेच पायाच्या स्नायूंवरही दबाव येतो
Pexels
स्टार जंप: नियमित अशा प्रकारे उडी मारण्याच्या सरावाने मांडीची चरबी कमी होते
ब्रिज रेझेशन्स: हा व्यायाम पायाच्या स्नायूंवर दबाव आणून चरबी कमी करतो
मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम प्रकार देखील करतात
Pexels
लहान मुलांचे हृदय निरोगी राहावे म्हणून काय खायला द्यावे?
पुढील स्टोरी क्लिक करा