स्मरणशक्ती वाढविण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
By
Aarti Vilas Borade
Jun 10, 2024
Hindustan Times
Marathi
स्मरणशक्ती आणि मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत
pixa bay
मेंदूचे आरोग्य आहारावर अवलंबून असते. त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि बुद्धिमत्ता वाढते
pixa bay
असे काही पदार्थ आहेत जे मेंदूची शक्ती वाढवतात आणि दुहेरी स्मरणशक्तीच वाढवतात
pixa bay
बदाम खाणे हे दोन्हीसाठी चांगले असते
pixa bay
मनूके खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्यामध्ये लोह आणि शरीरासाठी गरजेचे असलेले पोटॅशियम असते
pixa bay
अक्रोड हे मेंदूच्या वाढीसाठी खूप चांगले असतात
pixa bay
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी पिस्ता खाणे चांगले असते. त्यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, बी जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.
pixa bay
गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.
गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!
Unsplash
पुढील स्टोरी क्लिक करा