ताजी आणि सडलेले अंडी कशी ओळखावी?

Pexels

By Hiral Shriram Gawande
Mar 24, 2024

Hindustan Times
Marathi

बाजारातून विकत घेतलेल्या अंड्याची क्वालिटी कशी तपासावी हे जाणून घ्या

Pexels

अंडी ताजी आहे की सडलेले हे तपासण्यासाठी हे मार्ग पाहा

Pexels

अंडी पाण्यात टाका. अंडी सडलेले असेल तर पाण्यात तरंगते. ताजी अंडी पाण्यात बुडतात.

Pexels

अंडी फोडल्यानंतर त्याचे पिवळे बलक तपासा. पिवळे बलक द्रव असेल तर ते सडलेले आहे.

Pexels

अंडी हलवून पाहा. त्यातून आवाज येत असले तर ते सडलेले असते. आवाज येत नसेल तर ते ताजे असते. 

Pexels

अंडी लाईटमध्ये पाहिल्यावर त्यात अंगठीसारखे गोल दिसले तर समजावे अंडी सडली आहे. जर अंडी डार्क दिसेल तर ते खाण्यासाठी चांगले आहे.

Pexels

अंडी तपासण्याचे हे मार्ग घरी सहज फॉलो करता येतात.

Pexels

‘पारू’ मालिकेतील ‘अहिल्यादेवी’ खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस!