कमी दिवसांत तणावातून कसे बाहेर पडायचे? 

By Tejashree Tanaji Gaikwad
Feb 21, 2024

Hindustan Times
Marathi

खोली स्वच्छ ठेवा

प्रामाणिक रहा आणि आपल्या चुका मान्य करा घेणे

दररोज झोपण्यापूर्वी विचार करा की तुम्हाला कोणाची आठवण येते आणि तुम्हाला कोणावर राग आहे.

निदान रोज आपल्या चुकांमुळे दुखावलेल्या माणसाची तरी मनात तरी माफी मागा

सकाळी सूर्योदयाच्या वेळी उठा आणि १० मिनिटे सूर्यप्रकाशात बसा.

तात्पुरत्या सुखाऐवजी कायमस्वरूपी सुखासाठी प्रयत्न करा

दररोज १५ ते २० मिनिटे अनवाणी चालावे

चांगले संगीत ऐका

एप्रिलचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा