ताणतणाव आणि नैराश्यापासून मुक्ती कशी मिळवाल?
By
Harshada Bhirvandekar
Nov 08, 2024
Hindustan Times
Marathi
आपल्याकडे जे आहे आणि ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केल्याने तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.
आपला आवडता छंद जोपासून तुम्ही तणावापासून मुक्ती मिळवू शकता.
दैनंदिन व्यायाम हा तणावमुक्त करणारा एक उत्तम उपाय आहे.
ध्यानधारणा आणि श्वासोच्छवासाचा व्यायाम केल्याने तणावाची भावना कमी होऊ शकते.
तणावपूर्ण परिस्थितींना घाबरू नका. त्यांच्याकडे शिकण्याची आणि वाढण्याची संधी म्हणून पहा.
सोशल मीडियावर अधिक वेळ घालवल्याने तणाव निर्माण होऊ शकतो.
आपली ध्येय तुकड्यांमध्ये विभाजित करा. ज्यामुळे तुम्ही त्यांना एक एक करून पूर्ण कराल, तेव्हा तुम्हाला बरे वाटेल.
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा