पोटातील ऍसिडपासून कशी मुक्तता मिळवायची? 

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 06, 2024

Hindustan Times
Marathi

जिरे पाण्यात भिजवून जिरे पाणी प्यायल्याने पोटफुगी दूर होते.

फास्टफूड आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावेत 

पुदिन्याची पाने पाण्यात भिजवा पोटातील ऍसिडपासून मुक्त होण्यासाठी ते पाणी प्या.

आल्याचे लहान तुकडे करून ते उकळून प्यायल्याने फायदा होतो.

बडीशेपेचे पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल कमी होईल.

ग्रीन टी प्यायल्याने पोटातील आम्ल कमी होऊ शकते.

अशा सगळ्या उपायांनी पोटदुखी हळूहळू बरी होते. 

मार्चचा पहिला आठवडा या ५ राशींसाठी शुभ