ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी मेथी खूप उपयुक्त आहे. यामध्ये भरपूर फायबर असतात.
Pexels
यांचं सेवन केल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहील. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासासाठी कमी अन्न खाणे फायदेशीर ठरेल.
Pexels
वजन कमी करण्यासाठी 'या' ५ प्रकारे मेथी खा.
Pexels
मेथीचे पाणी : यासाठी मेथीचे दाणे गरम पाण्यात भिजवा. मेथीचा सर्व रस पाण्यात शोषला जाईपर्यंत काही वेळ राहू द्या. त्यानंतर ते पाणी प्या. मेथी खाण्याचीही ही एक चांगली पद्धत आहे.
Pexels
मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
हे पाणी सकाळी प्या.
pixa bay
मेथीची पावडर पूर्ण बारीक करून घ्या. ही पावडर तुम्हाला विविध पदार्थ, सूप आणि स्मूदीमध्ये टाकता येईल.
Pexels
मेथी पावडर मधात मिसळा आणि दररोज एक चमचा घ्या. मेथीचा कडूपणा मधाच्या गोडव्यामुळे संतुलित होतो. मेथी पावडर लिंबाच्या रसात मिसळून सकाळी प्या.
pixa bay
मेथी अंकुरित करून खाता येते. अशा प्रकारे घेतल्यास, पोषक तत्व शरीराद्वारे चांगले शोषले जातात.