निराश मित्राला कसे हाताळावे?
Unsplash
By
Hiral Shriram Gawande
Mar 23, 2024
Hindustan Times
Marathi
तुमच्या मित्राच्या समस्या ऐका
Unsplash
तुम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे हे स्पष्ट सांगा
Unsplash
डिप्रेस असलेल्या मित्राला त्यातून बाहेर पडण्यास मदत करा
Unsplash
नैराश्यग्रस्त मित्राला सावरणे ही हळूहळू प्रक्रिया असते. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की या समस्यांचे निराकरण करण्यात वेळ लागेल आणि संयम महत्त्वाचा आहे
Unsplash
निराश झालेल्या मित्राला एकटे वाटू देऊ नका, वेळोवेळी त्यांच्याशी बोलत राहा. त्यामुळे त्यांना मानसिक बळ मिळेल.
Unsplash
निराश मित्राच्या वैयक्तिक बाबींचा आदर करा. त्यावर जास्त बोलू नका.
Unsplash
दयाळू आणि विचारशील व्हा. योग्य मानसशास्त्रज्ञाकडून उपचार घेतल्यानंतर, हळूहळू त्याने केलेल्या चुका समजावून घ्या.
Unsplash
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा