चिंतेचा सामना कसा करावा?

By Hiral Shriram Gawande
Feb 12, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या चिंता लपवण्यासाठी इतर कामात व्यस्त व्हा. 

रोज चालण्याचा सराव करा. पुस्तके वाचा

हेल्दी फायबरयुक्त फळे खा.

मद्यपान आणि धूम्रपान टाळा

दररोज ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे

दररोज ३० मिनिटे योगाभ्यास केल्यास तणाव कमी होतो.

रोजची डायरी लिहा

सुपारीच्या पानांचे फायदे