मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवायचे?

By Hiral Shriram Gawande
May 30, 2024

Hindustan Times
Marathi

खरबूज रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. म्हणून त्याचा रस घेऊ शकता.

मेथी रक्तातील साखरेची पातळी कमी करते. ग्लुकोज-आधारित इन्सुलिन पातळी वाढविण्यात मदत करू शकते.

आंब्याची पाने सुकवून पावडर करून सकाळी व रात्री पाणी प्या. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

आवळ्याच्या बिया काढून बारीक करून त्याचा रस पाण्यात मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या.

शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. आहारात ५० ग्रॅम ताज्या शेवग्याच्या पानांचा समावेश केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. 

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे टाइप २ मधुमेह होऊ शकतो. म्हणून ३० मिनिटे उन्हात घालवून तुमचे व्हिटॅमिन डी वाढवा

दररोज २.५ लिटर पाणी प्या.

ओळखा पाहू ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री कोण?