पाणी न वापरता कार अशी करा स्वच्छ!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Mar 18, 2024

Hindustan Times
Marathi

तुमच्या कारवर चिखल किंवा जास्त धुळ जमा झाली असेल तर तिला साफ करण्यासाठी पाणी शिवाय दुसरा पर्याय नाही.

पण धूळ आणि घाण कमी असताना पाणी न वापरता गाडी कशी स्वच्छ करायची ते पाहू.

कापूस वापरून कार साफ करू शकते

मायक्रोफायबर कापडाने कार पुसून स्वच्छ करता येते.

वॉटरलेस कार वॉश उत्पादने वापरावी.

कार वॉश लिक्विड स्प्रेचा वापर करावा.

टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!