एक्झॉस्ट फॅन कसा स्वच्छ कराल?
HT File Photo
By
Harshada Bhirvandekar
Nov 07, 2024
Hindustan Times
Marathi
स्वयंपाक करताना स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन सगळा धूर बाहेर फेकतो.
HT File Photo
स्वयंपाकघरातील धूर आणि तेलाने एक्झॉस्ट फॅन घाण आणि काळा होतो. वरून तेलकट ग्रीस चिकटते.
HT File Photo
एक्झॉस्ट फॅन साफ करणे तसे कठीण आहे. मात्र, काही टिप्स वापरून सहजपणे स्वच्छ केला जाऊ शकतो.
HT File Photo
धूळ आणि ग्रीस काढण्यासाठी प्रथम एक्झॉस्ट फॅन कोरड्या कापडाने पुसून घ्या.
HT File Photo
एक वाटी गरम पाणी घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला.
HT File Photo
लिंबाच्या रसात बेकिंग सोडा घाला आणि मिश्रण तयार करा.
HT File Photo
मिश्रणात सुती कापड बुडवा आणि एक्झॉस्ट फॅन ब्लेड स्वच्छ करा. त्यामुळे पंखा चमकू लागेल.
HT File Photo
गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ टाकून साफ केल्याने एक्झॉस्ट फॅनला चिकटलेले तेल ग्रीस काढून टाकता येते.
HT File Photo
महिन्यातून किमान दोनदा अशा प्रकारे साफसफाई केल्यास फॅन स्वच्छ राहील.
HT File Photo
भारत-ऑस्ट्रेलिया डे-नाईट टेस्ट किती वाजता सुरू होणार?
पुढील स्टोरी क्लिक करा