पाणी न वापरता कार कशी स्वच्छ करावी?
By
Tejashree Tanaji Gaikwad
Mar 17, 2024
Hindustan Times
Marathi
जर कारवर खूप माती असेल तर ती पाणी वापरल्याशिवाय आधी साफ करा.
धूळ आणि घाण कमी असताना पाणी न वापरता गाडी कशी स्वच्छ करायची ते पाहू
वॅक्स वापरून कार साफ करा
मायक्रो फायबर कापडाने कार पुसून घ्या
ड्राय वॉश सारख्या निर्जल कार वॉश उत्पादनांचा वापर
कार वॉशचे द्रव थोडे पाण्यात मिसळा आणि स्वच्छतेसाठी फवारणी करा
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा