कानाची काळजी कशी घ्यावी?

By Tejashree Tanaji Gaikwad
Mar 19, 2024

Hindustan Times
Marathi

कानाच्या कूर्चामध्ये संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे फक्त मऊ कानातले घाला. 

कान स्वच्छतेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे बाहेरील थर स्वच्छ करणे.

कान साफ करायला हेअर पिन, पिन किंवा तीक्ष्ण शार्प नखं वापरू नकात. 

कॉटन बड्सचा वापरही कानांसाठी हानिकारक ठरू शकतो

उच्च आवाजात संगीत ऐकल्याने केवळ त्यांच्या कानाच्या पडद्यावर परिणाम होत नाही तर तुम्ही मानसिक आजारी देखील पडू शकता.

कानात कोणतेही सुवासिक पदार्थ टाकू नका

कानाशी संबंधित इतर कोणतीही समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

लाडू खा आणि वजन कमी करा!

Pixabay