सकारात्मक विचार कसे रूजवावे?
By
Hiral Shriram Gawande
Aug 20, 2024
Hindustan Times
Marathi
आपण सकारात्मक कोट्स अशा ठिकाणी ठेवल्या पाहिजेत जिथे आपण ते पोस्टरसारखे पाहू शकतो किंवा लिहू शकतो. यामुळे आत्मविश्वास वाढेल.
दररोज ध्यान केल्याने तुम्हाला सकारात्मक विचार निर्माण होण्यास मदत होईल
दररोज इतरांना मदत करण्यासाठी काहीतरी करा. जेव्हा तुम्ही इतरांचे भले करता तेव्हा सकारात्मक विचार स्वाभाविकपणे येतात.
दररोज काहीतरी मजेदार गोष्टी करून हसत रहा. यामुळे सकारात्मक विचारही निर्माण होतात.
आपण नवीन कामाची भीती न बाळगता आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत असा विचार केला तर सकारात्मक विचारसरणी वाढेल.
आपण ज्या लोकांसोबत राहतो तेच चांगला सल्ला देतात आणि समस्या सोडवण्यास मदत करतात. याप्रमाणे चांगल्या लोकांच्या सहवासामुळे सकारात्मक विचार निर्माण होतात
आत्मविश्वास देणारी पुस्तके वाचणे सकारात्मक विचारांना चालना देऊ शकते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा