एका कवि संमेलनाचे किती पैसे घेतात कुमार विश्वास ? 

By Ninad Vijayrao Deshmukh
Dec 13, 2024

Hindustan Times
Marathi

कुमार विश्वास हे हिन्दीतील प्रसिद्ध  कवि आहेत. 

ज्या कवि संमेलनात कुमार विश्वास जातात तिथे सर्वाधिक श्रोत्यांची गर्दी होते. 

कुमार विश्वास यांचे राहणीमान व  लाईफस्टाईल देखील जबरदस्त आहे. 

त्यांच्या राहणीमानावरून त्यांची कमाई किती असेल ? याचा अनेक जण अंदाज बांधत  असतात. 

कुमार विश्वास यांना हिन्दी कविंमधील सर्वाधिक महागडे कवि म्हणून संबोधलं जातं. 

त्यामुळं कुमार विश्वास एका कवि संमेलनाचे किती पैसे घेतात हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. 

याचं उत्तर नुकतेच सुप्रसिद्ध कवि सुरेन्द्र कुमार यांनी दिलं. त्यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत कुमार विश्वास हे हिन्दी कविंमध्ये सर्वाधिक महागडे कवि असल्याचं सांगितलं.  

त्यांनी सांगितलं की कवि संमेलणासाठी काही कविंना बोलवण्याचं बजेट आणि कुमार विश्वास यांना बोलवण्याचं बजेट हे वेगवेगळ ठेवावं लागतं. 

सुरेन्द्र शर्मा यांनी सांगितलं की कुमार विश्वास हे एका कमी संमेलनाचे तब्बल २५ ते ३० लाख रुपये घेतात. 

लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!