एका चित्रपटासाठी किती मानधन घेते सई ताम्हणकर?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 20, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या विषयी जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात.

Photo: Instagram

सई ताम्हणकर तिच्या अभिनयामुळे जितकी चर्चेत असते, तितकीच ती वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

Photo: Instagram

सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई ताम्हणकर नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

Photo: Instagram

बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असणारी सई एका चित्रपटासाठी किती मानधन घेते तुम्हाला माहितीये का?

Photo: Instagram

बिनधास्त, बोल्ड आणि बेधडक अभिनेत्री म्हणून सईने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Photo: Instagram

आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर एका मराठी चित्रपटासाठी २० ते २५ लाख रुपये इतके मानधन घेते.

Photo: Instagram

हिंदीतही आपला जलवा दाखवणारी सई ताम्हणकर हिंदी प्रोजेक्टसाठी २५ लाखांहून अधिक मानधन घेते.

Photo: Instagram

'या गोजिरवाण्या घरात' या लोकप्रिय मालिकेतून सई ताम्हणकर हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 

Photo: Instagram

त्यानंतर तिने 'सनई चौघडे या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

Photo: Instagram

नववधू प्रिया मी बावरले... क्रिती सेननचं रूप बघाच!

All Photos: Instagram