पाकिस्तानात एका केळाची किंमत  किती? वाचून व्हाल हैराण 

By Ninad Vijayrao Deshmukh
Mar 16, 2024

Hindustan Times
Marathi

पाकिस्तानात महागाईने कळस गाठला  आहे. महागाई कमी होण्याची काही चिन्हे  देखील दिसत नाही. 

पाकिस्तानात छोट्या आकाराच्या केळाची किंमत ही १५० रुपये डझन आहे. 

पाकिस्तानात एका छोट्या केळाची  किंमत १३ रुपये आहे. 

तर मोठ्या आकाराच्या केळाची किंमत  ३०० रुपये प्रती डझन आहे. 

तर एका मोठ्या आकाराच्या एका केळाची  किंमत ही पाकिस्तानात ही २५ रूपए आहे. 

रमजानमुळे पाकिस्तानात केळांची   मागणी वाढली आहे. 

केळांच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने निर्यात बंदी केली आहे. 

मात्र, हे पाऊल उचलून देखील किंमती   कमी झालेल्या नाहीत

पुदीना साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकते?