पूजेच्या वेळी किती अगरबत्त्या पेटवाव्यात?

By Harshada Bhirvandekar
Sep 02, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात पूजेच्यावेळी दिवे आणि उदबत्ती पेटवण्याबरोबरच अगरबत्तीही प्रज्वलित केली जाते.

पूजेच्यावेळी अगरबत्ती प्रज्वलित केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

याशिवाय असे म्हटले जाते की, अगरबत्तीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख समृद्धी येते.

पण, पूजेच्या वेळी किती अगरबत्ती पेटवाव्यात याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न असतात.

चला तर, आज जाणून घेऊया पूजेदरम्यान नेमक्या किती अगरबत्ती प्रज्वलित कराव्यात...

धार्मिक मान्यतेनुसार, एकावेळी तीन अगरबत्ती जाळणे खूप शुभ मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार, क्रमांक तीनचा संबंध त्रिवेदाशी आहे.

पण, पूजेच्यावेळी बांबूचे लाकूड वापरून बनवलेल्या अगरबत्ती पेटवू नयेत. बांबू जाळल्याने संततीची वाढ होत नाही.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!