दिवसातून एक केळी खाल्यास किती फायदे मिळतात ? 

By Tejashree Tanaji Gaikwad
Feb 26, 2024

Hindustan Times
Marathi

केळीकडे सामान्यतः एक फळ म्हणून पाहिले जाते जे भूक कमी करण्यास मदत करते. पण भूक शमवण्याशिवाय केळीचे अनेक फायदे आहेत.

pixa bay

केळी जीवनसत्त्वे, पोटॅशियम, प्रथिने आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असते.

pixa bay

केळीच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

pixa bay

पचन सुधारते

pixa bay

हृदयाच्या आरोग्यास मदत होते

pixa bay

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते

बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते.

pixa bay

तणाव कमी होण्यास मदत होते

pixa bay

त्वचेसाठी खूप उपयुक्त ठरते केळी 

pixa bay

रोज बदाम खाण्याचे आहेत ‘६’ मोठे फायदे!

pixabay