एका दिवसात किती केळी खाऊ शकतो?

Pexels

By Hiral Shriram Gawande
Apr 07, 2024

Hindustan Times
Marathi

केळी खाणे आरोग्यासाठी खूप चांगले असते.

Pexels

अनेकांना जेवणानंतर केळी खाण्याची सवय असते.

Pexels

केळीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे पोषक तत्व असतात.

Pexels

वजन वाढण्याच्या भीतीने अनेकजण केळी खाणे टाळतात

Pexels

पण केळीचे सेवन कमी प्रमाणात केल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते

Pexels

कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते

pixa bay

तुम्हाला माहीत आहे का एक व्यक्ती एका दिवसात किती केळी खाऊ शकते?

एक व्यक्ती दिवसातून दोन केळी खाऊ शकते. त्यापेक्षा जास्त खाल्ल्याने समस्या उद्भवू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Pexels

मधुराणी प्रभुलकर कशी झाली ‘अरुंधती’?

All Photos: Instagram