एका व्यक्तीने एका दिवसात किती बदाम खावेत? 

pixa bay

By Tejashree Tanaji Gaikwad
Feb 09, 2024

Hindustan Times
Marathi

बदाम खाणे आरोग्यासाठी खूप चांगले असते

pixa bay

बदाम खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

pixa bay

बदाम कधीही खाऊ शकतो. पण तरी सकाळी किंवा संध्याकाळी बदाम खाणे अधिक चांगले आहे.

pixa bay

तुम्ही दररोज किती बदाम खाऊ शकता..?

एखादी गोष्ट कितीही उपयुक्त असली तरी ती जास्त प्रमाणात घेणे शरीरासाठी चांगले नसते.

pixa bay

त्यामुळे बदाम खातानाही एक मर्यादा ठरवून त्यानुसार बदाम खावेत.

pixa bay

प्रौढ लोक दररोज १५ ते २० बदामांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते.

pixa bay

मुले १० बदाम खाऊ शकतात.

pixa bay

Enter text Here

pixa bay

स्मरणशक्ती सुधारण्यापासून ते त्वचेचे आरोग्य सुधारण्यापर्यंत बदाम महत्त्वाची भूमिका बजावतात.

pixa bay

लग्नाआधी मुलींनी अशी करावी मानसिक तयारी