मधुराणी प्रभुलकरला कशी मिळाली 'आई कुठे काय करते' मालिका?

By Aarti Vilas Borade
Mar 03, 2024

Hindustan Times
Marathi

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली  जाते

या मालिकेतील अरुंधती या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे

अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभुलकरने साकारली आहे

पण मधुराणीला ही भूमिका कशी मिळाली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे

मालिकेच्या लेखिका रोहिणी निनावे यांनी याबाबत खुलासा केला आहे

'मधुराणी माझ्या जवळची मैत्रिण नाही. पण ती मला आवडायची. अगदी सात्विक गोड चेहरा.. वैविध्यपूर्ण कवितांमध्ये तिला असलेला रस' असे रोहिणी म्हणाल्या

पुढे त्या म्हणाल्या, 'आई कुठे काय करते ही मालिका माझ्याकडे लिहायला आली होती .. तेव्हा त्या भूमिकेसाठी मधुराणी डोळ्यासमोर आली'

लहान मुलांचे हृदय निरोगी राहावे म्हणून काय खायला द्यावे?