क्रिती सेनन कशी राहते इतकी फिट?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 07, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिचा चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Photo: Instagram

या चित्रपटात क्रिती सेननने एका अनोख्या रोबोट मुलीची भूमिका साकारली आहे. 

Photo: Instagram

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटात क्रिती खूपच सुंदर आणि फिट दिसली आहे. 

Photo: Instagram

क्रिती सेनन ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Photo: Instagram

याआधीही क्रिती सेनन हिने चित्रपटांमधून आपल्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले होते. 

Photo: Instagram

क्रिती सेनन तिच्या नितळ सौंदर्यासाठी आणि फिटनेससाठी काही ठराविक गोष्टींचे पालन करते. 

Photo: Instagram

फिट राहण्यासाठी क्रिती डान्सची मदत घेते आणि फिट राहण्यासाठी हा तिचा मुख्य पर्याय आहे. 

Photo: Instagram

क्रिती तिच्या चाहत्यांनाही फिट राहण्यासाठी डान्स करण्याचा सल्ला देते.

Photo: Instagram

क्रिती सेनन तिच्या बिझी शेड्युलमध्येही तिच्या तब्येतीची पूर्ण काळजी घेते. 

Photo: Instagram

प्रियाला कसा चहा आवडतो? उमेशने सांगितली सिक्रेट रेसिपी

Photo: Instagram