जुई गडकरीला कसा नवरा हवाय? अपेक्षा वाचाच...

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Apr 29, 2024

Hindustan Times
Marathi

छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजताना दिसत आहे.

या मालिकेमधील अर्जुन व सायली यांच्यामध्ये असणारी केमेस्ट्रीदेखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

जुईची या मालिकेमध्ये खूप सोज्वळ भूमिका आहे. ती अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते.

वयाच्या पस्तीशीतही अभिनेत्री जुई गडकरी अजूनही सिंगल आहे. मात्र, आता ती मिंगल होण्याच्या तयारीत आहे.

अभिनेत्री जुई गडकरी आता जोडीदाराच्या शोधात आहे. लवकरच ती लग्न बंधनात अडकण्याची शक्यता आहे.

मात्र, आता जुई गडकरी हिने आपला होणारा नवरा कसा असावा? त्याच्यात काय गुण असावेत, हे सांगितले.

जुईला लग्नासाठी मुलगा साधा, सरळ आणि निर्व्यसनी हवा. तिच्या काही खूप साऱ्या अपेक्षा नाहीत.

जुईला तिचा भावी जोडीदार शुद्ध शाकाहारी असायला हवा आहे. तसेच त्याची देवावर श्रद्धा असावी.

जुईला आपला भावी जोडीदार देवाचं सगळं करणारा आणि अध्यात्मिकरित्या तिच्या विचार जुळणारा हवा आहे.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay