कसा मिळाला होता रिंकू राजगुरूला ‘सैराट’?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 31, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या पहिल्याच चित्रपटातून लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या रिंकू राजगुरूचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. 

Photo: Instagram

खरंतर तर तिला तिचा पहिला चित्रपट मिळण्यामागे देखील एक रंजक किस्सा आहे. 

Photo: Instagram

‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे काही कामानिमित्त अकलूज गावात गेले होते. 

Photo: Instagram

नागराज मंजुळे गावात आल्याची माहिती मिळताच रिंकू तिच्या मैत्रिणींसोबत त्यांना बघायला गेली. 

Photo: Instagram

जेव्हा नागराज मंजुळे यांची नजर रिंकूवर पडली तेव्हा त्यांनी तिला चित्रपटाची ऑफर दिली. 

Photo: Instagram

अवघ्या १० मिनिटांची ऑडिशनमध्ये रिंकू राजगुरूची या चित्रपटासाठी निवड झाली.

Photo: Instagram

‘सैराट’साठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर लोक तिला ओळखू लागले.

Photo: Instagram

‘सैराट’मधून मिळालेल्या प्रसिद्धीनंतर रिंकू राजगुरूचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते.

Photo: Instagram

यानंतर आता अभिनेत्री रिंकू राजगुरू मनोरंजन विश्वात स्थिरावली आहे.

Photo: Instagram

अभिनेत्रीने बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या, चाहत्यांना थंडीत फोडला घाम