अबब! २३७ कोटी रुपयांची चप्पल आहे तरी कशी? 

By Aiman Jahangir Desai
Dec 11, 2024

Hindustan Times
Marathi

१९३९ साली 'द विझार्ड ऑफ ओझ' हा हॉलिवूडपट प्रदर्शित झाला.

 या चित्रपटात जूडी गारलँडने अतिशय अनोखी चप्पल घातली होती.

ज्यात लाल रंगाचे माणिक होते.

ही चप्पल सुमारे २० वर्षांपूर्वी मिनेसोटा संग्रहालयातून चोरीला गेली होती.

आता एका  लिलावात ही चप्पल विकली  गेली आहे. 

तब्बल २८ दशलक्ष डॉलर्स (२३७ कोटी रुपये) मध्ये विकली गेली आहे.

प्रिया सरोज कोण आहे?