हॉट मॉडेलच्या रेड ब्रा व रेड साडीत सेक्सी अदा

By Shrikant Ashok Londhe
Jan 08, 2025

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेत्रींपासून सोशल मीडिया इन्फ्युएन्सर आणि मॉडेल्स सर्व आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. 

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व फोटो व्हायरल होत असतात. 

करिष्मा कर मॉडेलिंग करते तसेच ती टीव्ही अभिनेत्री आहे. 

करिष्माने अनेक भोजपुरी गाण्यात व शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे. 

इंडियन मॉडेलची बोल्ड आणि कर्वी फिगर पाहून यूजर्सची झोप उडाली आहे. 

मॉडेल आपले हॉट फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 

मॉडेलच्या हॉट व सेक्सी अदा पाहून नेटीझन्सना घाम फुटला आहे. 

रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे!

pixa bay