गेमिंग स्मार्टफोन ऑनर जीटी लॉन्च!
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 18, 2024
Hindustan Times
Marathi
ऑनरने आपला नवा गेमिंग स्मार्टफोन ऑनर जीटी बाजारात लॉन्च केला आहे.
कंपनीचा हा फोन नुकताच चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
या फोनमध्ये १६ जीबी पर्यंत रॅम आणि १ टीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज व्हेरियंट देण्यात आला आहे.
Enter text Here
या फोनची किंमत २१९९ युआन (सुमारे २५,६३० रुपये) आहे.
या फोनची विक्री चीनमध्ये २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
हा हँडसेट फँटम ब्लॅक, आइस क्रिस्टल व्हाईट आणि अरोरा ग्रीन या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
फोनमध्ये कंपनी १०० वॅट फास्ट चार्जिंग, पॉवरफुल प्रोसेसर आणि ५० मेगापिक्सल मेन कॅमेरासह अनेक फीचर्स देत आहे.
मकर संक्रांतीला या ५ मंत्रांचा करा जप, सूर्य देव होईल प्रसन्न
पुढील स्टोरी क्लिक करा