भूक वाढवण्यासाठी घरगुती उपाय

Pexels

By Hiral Shriram Gawande
Aug 30, 2024

Hindustan Times
Marathi

तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला भूक लागत नाही? तसे असल्यास, हे घरगुती उपाय करून पहा. यामुळे तुमची समस्या दूर होऊ शकते.

Pexels

दिवसभर जेवले नाही तरीही भूक लागत नाही? भूक न लागण्याची अनेक कारणे आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा.

Pexels

जेव्हा तुम्हाला भूक लागत नसेल तेव्हा गरम पाण्यात लिंबाचा रस पिळून प्या, थोडी भूक लागेल.

Pexels

आले हे तुमचे पचन सुधारण्याचा एक उत्तम उपाय आहे. त्याची पावडर तुम्ही खाऊ शकता किंवा मीठासोबत आले खाऊ शकता. त्यामुळे तुमची भूक भागेल.

Pexels

पाण्यात मध घालून प्या. वजन कमी करताना तुम्ही याचा वापर केला आहे का? यामुळे तुमची भूक वाढण्यासही मदत होते. हवे असल्यास त्यात लिंबाचा रस घाला.

Pexels

ताजा आवळा किंवा सुक्या आवळ्याच्या पावडरचे सेवन करावे. असे केल्याने तुमची भूक वाढेल.

pixabay

बडीशेप पाण्यात भिजवून पिऊ शकता किंवा तशीच खाऊ शकता. लहान मुलांच्या पोटदुखीवरही हा एक उपाय आहे. 

Pexels

मानसी नाईकच्या राजकारण 'स्टेप'ची चर्चा!