मासिक पाळीत पोटदुखीवर करा घरगुती उपाय!

By Aiman Jahangir Desai
Dec 19, 2024

Hindustan Times
Marathi

महिलांना मासिक पाळीदरम्यान चार ते पाच दिवस असह्य वेदना सहन कराव्या लागतात.

त्यांना पोटदुखी, डोकेदुखी, पेटके, पाठदुखी, मूड बदलणे इत्यादी समस्यांमधून जावे लागते. पाहूया यावर उपाय... 

गरम पाण्याच्या पिशवीने शेक घ्या 

आल्याचे काही तुकडे एक कप पाण्यात उकळून दिवसातून तीन वेळा जेवणानंतर प्या.

हळदी घालून दूध प्या. 

पाण्यात अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा काळे मीठ घालून प्या 

यादरम्यान पपई अवश्य खा. 

पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय!