डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर घरगुती उपाय!

By Aiman Jahangir Desai
Dec 12, 2024

Hindustan Times
Marathi

आजच्या काळात डोळ्यांखाली काळी वर्तुळाची समस्या सामान्य झाली आहे.

थकवा, तणाव, वाढते वय आणि आनुवंशिकता अशा अनेक कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते.

आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत. 

ज्याचा अवलंब करून तुम्ही डार्क सर्कलच्या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता.

डार्क सर्कलवर काकडीचे काप लावा. 

ग्रीन टीचे बॅग्स तुम्ही वापरू शकता. 

ऍलोवेरा जेलसुद्धा खूप उपयुक्त आहे. 

यावर तुम्ही बटाट्याचा  रस लावू शकता. 

आयफोनपेक्षा सॅमसंगचा 'हा' फोन भारी!

HT Tech