सावधान!

एचएमपीव्ही व्हायरसबद्दल महत्त्वाची माहिती!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 07, 2025

Hindustan Times
Marathi

एचएमपीव्ही म्हणजे काय?

AFP

ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे रुग्णांना खर्दी किंवा श्वास घेण्यास त्रास होतो.

AFP

जगभरात  एचएमपीव्हीची दहशत

चीनमध्ये एचएमपीव्हीची प्रकरणे वाढली आहेत, ज्यामुळे जगात पुन्हा एकदा कोविडसारखी परिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारतात एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण कुठे आढळला?

AFP

बेंगळुरूमध्ये एका आठ महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे वृत्त न्यूज १८ ने ६ जानेवारी रोजी दिले. अधिकाऱ्यांनी अद्याप त्याच्या स्ट्रेनची पुष्टी केलेली नाही.

AFP

एचएमपीव्ही कधी उद्भवतो?

एचएमपीव्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, जो हिवाळा आणि उन्हाळ्यात उद्भवतो. भारतात एचएमपीव्ही प्रकरणाबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

एचएमपीव्ही लक्षणे

Pexels

सर्दी-खोकला, नाक वाहणे किंवा भरणे, ताप, घसा खवखवणे इत्यादी

Pexels

कोणती खबरदारी घ्यावी

Pexels

आपले हात नियमित धुवा, सॅनिटायझर, मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा.

Pexels

औषध उपलब्ध आहे का?

 ओटीसी औषधे, अनुनासिक स्प्रे, इनहेलर. एचएमपीव्हीवर उपचार कऱण्यासाठी कोणतीही लस किंवा अँटीवायरल औषध नाही

भोजपुरी अभिनेत्रीच्या रेड रिवीलिंग ड्रेसमध्ये मादक अदा